खानापूर तालुका ज्येष्ठ नागरिक संघटनेची मासिक बैठक सोमवार दिनांक 13 जून रोजी सकाळी 11.30 वाजता खानापूर येथील चिरमुरकर गल्लीतील ज्ञानेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आले आहे. सभासदांनी बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे सचिव सी एस पवार यांनी केले आहे.
सोमवारी खानापूर जेष्ठ नागरिक संघटनेची बैठक
By Akshata Naik
Must read
Previous articleसंध्या किरण सेवा केंद्राचा ज्ञान मनोरंजन कार्यक्रम उद्या
Next article27 जून रोजी मराठी माणसांचा विराट मोर्चा