धाकलाबाई परमोजी यांचे निधन
काकती येथील रहिवासी धाकलाबाई परमोजी वय 87 यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले,एक विवाहित मुलगी, सुना, नातवंडे पणतवंडे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन उद्या गुरुवार दिनांक ७ जुलै रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे.



