रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम नुकताच पार पडला. बेळगाव परिसरातील किणये जांबोटी रोड वरील सॅनच्यूरी वूड रिसॉर्ट च्या परिसरात वृक्षारोपण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला .कार्याक्रमात स्थानिक जैवविविधता जपणाऱ्या देशी झाडांच्या 40 ते 50 रोपांची लागवड करण्यात आली.
सॅनच्यूरी वूड रिसॉर्ट च्या परिसरात, लिंबू, पिंपळ, पेरू, गुलमोहोर, चाफा अशी 40 ते 50 रोपे लावण्यात आली .ही रोपे सरासरी 6 महिने वयोगटाची ही रोपे होती, वृक्षारोपण प्रसंगी अध्यक्ष रवि हत्तरकी अमित पाटील श्रीधर कोकनूर उपस्थित होते