अनंत निलजकर यांचे निधन
शिवाजी गल्ली कंग्राळी खुर्द येथील रहिवासी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते अनंत निलजकर वय 58 यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले एक मुलगी भाऊ असा परिवार आहे. ते माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष होते. तसेच मार्कंडेय युवक संघ, नवजागृती सेवा संघ कुस्ती संघटना अशा विविध संघटनांचे ते सभासद होते.त्यांच्यावर अंत्यसंस्कार आज सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे