भावसार शत्रिय समाजातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मंगळवार दि. १९ रोजी परंपरेनुसार आषाढी देवीची (ग्रामदेवता) जत्रा कॅम्प येथील समाजाच्या सांस्कृतिक भवनात साजरी करण्यात येणार आहे. या जत्रेचा सर्व समाजबांधव व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे. आवाहन करण्यात आले आहे
भावसार क्षत्रिय समाजातर्फे मंगळवारी जत्रा
By Akshata Naik
Must read
Previous articleमहिला विद्यालय सभागृहात 18 जुलै रोजी कार्यक्रम
Next articleयेथील नागरिकांना पाण्यातूनच काढावी लागते वाट



