शांता हणमंत कुंडेकर यांचे निधन
पाटील गल्ली वडगाव येथील रहिवासी शांता हणमंत कुंडेकर वय वर्ष 75 यांचे रविवार दिनांक 17/7/2022 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले .त्यांच्या पश्चात एक विवाहीत मुलगी आणि 2 विवाहित मुले नातवंडे पणतवंडे असा परिवार आहे.रक्षाविसर्जन आज सकाळी 8 वाजता वडगाव स्मशानभूमी येथे होणार आहे.