आनंद कृष्णा मुतगेकर यांचे निधन
कुदनूर (ता. चंदगड) येथील प्रतिष्ठित नागरिक आनंद कृष्णा मुतकेकर (वय ७२) यांचे मंगळवारी दी. 19 जुलै रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. येवला (जि. नाशिक) येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर व सीआयडीचे मुंबई येथील पोलीस निरीक्षक सागर मुतकेकर, प्रगतशील शेतकरी मारुती मुतकेकर यांचे ते वडील होत.रक्षा विसर्जन उद्या गुरुवार दि 21 रोजी होणार आहे



