बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचा ४५ वा वर्धापन दिन सोमवार दि. १ आँगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. यावेळी जीएसएस महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक दत्ता नाडगौडा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पद्मावती चेंबर्समधील पत्रकार भवनमध्ये सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष विलास अध्यापक व कार्यवाह शेखर पाटील यांनी केले आहे.
बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचा ४५ वा वर्धापन दिन आज
By Akshata Naik
Must read
Previous articleनागपंचमीचे महत्त्व आणि नागदेवतेचे पूजन कसे करावे ?
Next articleश्रावणी सोमवार आणि शिवामूठ (शिवमुष्टीव्रत)