15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या कालावधीत होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्व्भूमीवर
राष्ट्रध्वजाचा अपमान रोखण्यासाठी,
राष्ट्रध्वजाचा मान राखा! या अभियानाच्या अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्या अनुपस्थितीत शिरस्तेदार श्री. पटगिनर यांना निवेदन देण्यात आले.
शिक्षणाधिकारी सेकंड इन्चार्ज सौ. शैलजा, कॉर्पोरेशन हेल्थ डिपार्टमेंट श्री. प्रवीण, बेळगावचे पोलीस कमिशनर के. त्यागराजन यांना देखील निवेदन देण्यात आले.यावेळी हिंदू जनजागृती समितीचे श्री.ऋषिकेश गुर्जर, श्री. सुधीर हेरेकर,सौ सविता गणेश, सौ अर्चना लिमये धर्मप्रेमी श्री मारुती सुतार , सदानंद मासेकर श्री गोपीनाथ उपस्थित होते.