नुकताच झालेल्या क्रीडा स्पर्धा मध्ये मण्णूर येथील कलमेश्वर हायस्कूल मधून हॅमर थ्रो मध्ये माधुरी पावशे-प्रथम क्रमांक शुभम डोणकरी -द्वितीय क्रमांक थाळीफेक- माधुरी पावशे -प्रथम क्रमांक बुद्धिबळ- श्री गणेश मंडोळकर- प्रथम क्रमांक अनुराधा नाईक -प्रथम क्रमांक गोळा फेक -श्रीनाथ चौगुले- तृतीय क्रमांक लांब उडी श्रीनाथ चौगुले- तृतीय क्रमांक अडथळा शर्यत -श्रीनाथ चौगुले -प्रथम क्रमांक मृदुला काकतकर -प्रथम क्रमांक ओनस्विनी मंडोळकर- तृतीय क्रमांक तसेच मुलांच्या थ्रो बॉल व हॉलीबॉल संघाने प्रथम क्रमांक मिळवला तर मुलींच्या हॉलीबॉल संघाने द्वितीय क्रमांक मिळवला आहे.
या सर्व स्पर्धकांना मुख्याध्यापक श्री वाय.के. नाईक क्रीडा शिक्षक श्री .व्ही. एस .मराठे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले आहे.