महादेवराव मोहिते यांचे निधन
चव्हाट गल्लीतील सरपंच व महाराष्ट्र एकीकरण समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते महादेवराव मोहिते वय 92 आज यांचे मंगळवारी सायंकाळी 5 वाजता दुःखद निधन झाले .त्यांच्या पार्थिवावर आज रात्री 8 वाजता चवव्हाट गल्ली स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.