गणेशोत्सव मंडळाच्यावतीने साजरा करणात येणाऱ्या उत्सवाची मुहूर्तमेढ हुतात्मा चौक येथे संजय हेबालकर,महेंद्र जैन व रामकुमार जोशी यांच्या हस्ते विधीवत पूजन करून नुकतीच करण्यात आली.
यावेळी शेखर हंडे ,अनुप्रीत नाईक ,सुभाष कांबळे,ओमप्रकाश राजगुरू,तानाजी भेकणे,सुभाष पोरवाल,राजकुमार कलघटगी,जुगलकिशोर जोशी,विजय मोहिते,आदी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्तविक शेखर हंडे यांनी केले तर राजकुमार कलघटगी यांच्या आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.