आज बेळगाव ग्रामीण क्षेत्रामधील आंबेवाडी गावचे आराध्य दैवत घळगेश्वर मंदिर येथे कर्नाटक मराठा निगम च्या वतीने आखण्यात आलेल्या शहाजीराजे स्कीम योजने बद्दल जनजागृती करण्यात येणार आहे .
आर्थिक, शैक्षणिक रित्या मागास असलेल्यांना स्कीम बद्दल माहिती देऊन ऑनलाईन अर्ज करण्यास सांगण्यात येणार आहे.मराठा समाजाचे पश्चिम भागाचे बीजेपी नेते विनय विलास कदम व स्थानिक नागरिक या जनजागृतीत सहभागी होणार आहे .
आज संध्याकाळी ६:०० सहा वाजता