उत्तर प्रदेश येथे पार पडलेल्या सीनियर राष्ट्रीय जुडो चॅम्पियनशि स्पर्धेत कलखांब गावचा सुपुत्र कुशल लोहार याने कांस्य पदक पटकाविले आहे.
या अगोदर त्याने राष्ट्रीय स्पर्धातून एक सुवर्ण,तीन रौप्यपदक, दोन कास्यपदकांची कमाई केली होती तर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेला स्पर्धक आहे.
कुशल हा आयटीबीपी(Indo Tibetian Border Police Force) मध्ये असून सध्या हा दिल्ली येथे कार्यरत आहे. यापूर्वी त्याला कोच जितेंद्र सिंह त्रिवेणी सिंह आयटीबीपीचे कोच वीरेंद्र यादव यांचे मार्गदर्शन लाभत आहे.