No menu items!
Friday, August 29, 2025

निधनवार्ता

Must read

मारुती खेमाजी मेलगे यांचे निधन

भाग्यनगर येथील जेष्ठ नागरिक मारुती खेमाजी मेलगे (वय 89) यांचे अल्पशा आजाराने सकाळी 8:30 वाजता निधन झाले .त्यांच्या पश्च्यात विवाहित मुलगा, दोन विवाहित मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.अंत्ययात्रा त्याच्या राहत्या घरापासून 12 वाजता निघणार असून 12:30 वाजता शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!