नुकतीच आयपीएस म्हणून बढती मिळालेल्या महानिंग नंदगावी यांना बेळगावच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदी कायम ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचप्रमाणे विविध पोलिस अधिकाऱ्यांना त्याच पदावर कायम ठेवत शासनाने महत्वपूर्ण अधिसूचना जारी केली आहे.