राजेश्वरी मुचंडीकर यांचे निधन
बसवण गल्ली बसवण कुडची येथील रहिवाशी सौ. राजेश्वरी गुंडू मुचंडीकर वय 62 यांचे शनिवार दि.27 रोजी पहाटे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, 3 मुले,सूना,नात, दिर,जाऊ,असा परिवार आहे.अंत्यविधी शनिवारी 11.30 वाजता बसवन कुडची स्मशान भूमीत होणार आहे.दैनिक पुढारीचे छायाचित्रकार गजानन मुचंडीकर यांच्या त्या मातोश्री होत्या.