गणेश जयंती निमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .आज सकाळी येथील कपिलेश्वर देवस्थानाtiगणेश अथर्वशीर्ष पठण करून विशेष रुद्राभिषेक करण्यात आला .त्यानंतर पाळणा कार्यक्रम करण्यात आला संपूर्ण गणपती मंदिर आकर्षक रित्या सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली गणपतीच्या मूर्तीला आकर्षक असा रुबाबदार फेटा बांधून दर्शनासाठी खुले करण्यात आले .यावेळी मंदिर सजावट करण्यासाठी विनायक पालकर यांनी विशेष सहकार्य केले .तसेच परशुराम कुरणे यांनी मूर्तीला आकर्षक रित्या फेटा बांधला होता .पौरोहित्य नागराज कट्टी यांनी केले .यावेळी मंदिराचे अध्यक्षांच्या हस्ते धार्मिक विधी पार पाडण्यात आल्या .अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री राजू भातकांडे अभिजीत चव्हाण राहुल कुरणे विवेक पाटील सचिन आनंदाचे गणेश देवर अनंत बाळेकुंद्री दौलत जाधव वैभव चौगुले शुभम बाचुळकर राजू पाटील यशवंत राजपूत आधी सेवेकरी उपस्थित होते
श्री गणेश जयंती निमित्त विशेष कार्यक्रम
By Akshata Naik

Must read
Previous articleतारांगण व आयएमए मार्फत कर्करोग जनजागृती कार्यक्रम