चिमणराव रुपाजी जाधव यांचे निधन
कडोलकर गल्ली बेळगाव येथील रहिवासी, सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि तुकाराम बँकेचे संचालक श्री चिमणराव रुपाजी जाधव यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले अंत्यसंस्कार सदाशिवनगर स्मशानभूमीत आज दिनांक 1 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 12.00 वाजता होणार आहेत त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे.महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रत्येक लढ्यात त्यांचा सहभाग होता