चंदगड : (प्रतिनिधी )
मराठी विषयाचा जागर करण्याकरीता विद्यार्थी , शिक्षक व पालकांसाठी विविध उपक्रम राबवणारा म्हणून चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाची ओळख आहे.
वार्षिक बैठकीत चंदगड तालुका अध्यापक संघाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
यामध्ये कोजिम जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणूनश्री. एस.जी. साबळे तर तालुका प्रतिनिधी म्हणूनश्री.एम. एन. शिवणगेकर यांची निवड झाली.
चंदगड तालुका मराठी अध्यापक संघ कार्यकारणीतअध्यक्ष -श्री. रवींद्र मारुती पाटील उपाध्यक्ष -श्री.एच. आर .पाऊसकर ,कार्याध्यक्ष – श्री. बी. एन. पाटील. ,कार्यवाह -श्री. एस पी पाटील ,सचिव -श्री. व्ही. एल. सुतार ,तालुका समन्वयक ,श्री. कमलेश कर्णिक ,श्री. आर . एन. पाटील , प्रसिद्धीप्रमुख ,श्री. राजेंद्र शिवणगेकर ,श्री.फिरोज मुल्ला. ,श्री .विश्वास पाटील
महिला प्रतिनिधी- सौ.संगीता पाटील ,सौ. कांबळे मॅडम
सौ .प्रेमा पवार ,सांस्कृतिक विभाग प्रमुख -श्री .जी .एन. धुमाळे ,श्री. आर . एन. पाटील ,श्री .बल्लाळ मॅडम
स्पर्धा कमिटी प्रमुख ,श्री.सुरेश नाईक
श्री .पी. के .पाटील ,श्री.आर. एल. ओऊळकरश्री .रामदास बिर्जे ,मार्गदर्शक व सल्लागार
श्री .जी. आर. कांबळे ( मुख्याद्यापक कागणी विद्यालय )श्री .आर जे पाटील (मुख्याद्यापक दुंडगे विद्यालय )श्री .जी.व्ही .गा वडे ( मुख्याद्यापक स्वामी विवेकानंद .गुडेवाडी )श्री .अनंत पाटील (मुख्याद्यापक राजगोळी हायस्कूल )श्री . सुभाष बेळगावकर (मुख्याध्यापक सरस्वती विद्यालय कालंकुंद्री )श्री .एम. व्ही. कानूरकर ( तंत्रस्नेही )श्री. प्रशांत मगदूम ( तंत्रस्नेही )
श्री . के जे. पाटील ( कालकुद्री )यांची एकमताने निवड करण्यात आली.



