कल्लाप्पा पाटील यांचे निधन
गणपत गल्ली, सोनोली येथील रहिवासी आणि म ए समितीचे जेष्ठ कार्यकर्ते कल्लाप्पा नागो पाटील (वय वर्ष ८९) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (३१ ऑगस्ट) रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्च्यात दोन मुलगे, एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे. अंतिम यात्रा आज गुरुवारी (१ सप्टेंबर) रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले