बेळगाव ग्रामीण मधील मराठा समाजाची सुपुत्री श्रेया भोम्मणी पोटे हिची कर्नाटक राज्याच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघात निवड झाली आहे .त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिंनदन करण्यात येत आहे.
तसेच तिच्या निवासस्थानी जाऊन भाजपा बेळगाव ग्रामीण चे मराठा नेते विनय विलास कदम यांनी सत्कार केला तसेच तिच्या पुढील वाचलीस शिवनाथ कदम यांनी शुभेच्या दिल्या.



