No menu items!
Sunday, August 31, 2025

४८८ कोटी रुपयांच्या पेयजल प्रकल्पाला मंजुरी

Must read

राज्य मंत्रिमंडळाने काल बुधवारी बेळगाव जिल्ह्यातील ४८८ कोटी रुपयांच्या पेयजल प्रकल्पांना मंजुरी दिली आहे .

केंद्राच्या जल जीवन अभियानांतर्गत पेरियापटना येथे ३५० कोटी रुपये, सागर येथे १२७ कोटी रुपये , बेळगाव आणि रामदुर्गा ४३९ कोटी रुपये के आर नगर १२.७४ कोटी रुपये आणि निप्पाणी 49 कोटी रु पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी मंजुरी देण्यात आली.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!