खानापूर भाजप नेते, भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य समन्वयक ए.दिलीप कुमार यांची बेळगाव ग्रामीण जिल्हा ओबीसी मोर्चाच्या सहप्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटिल यांच्या निर्देशानुसार प्रदेश ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष नरेंद्र बाबू यांनी आदेश दिले आहेत.



