एडवोकेट महेश बिर्जे काम पाहत असलेल्या उचगावच्या खटल्याची सुनावणी आज होणार आहे. जय महाराष्ट्र फलकाच्या खटल्यावर उचगाव येथे आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यामुळे या खटल्याची सुनावणी चौथे जे एम एस सी न्यायालयामध्ये सुरू आहे त्या खटल्याची आज सुनावणी होणार असून यामध्ये मनोहर होनगे कर यांच्यासह आठ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्या खटल्याची सुनावणी आज होणार आहे.