No menu items!
Tuesday, September 2, 2025

सीबीएसई साऊथ झोन रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप २०२२ मध्ये बेळगावचे स्केटर्स चमकले

Must read

8 ते 12 डिसेंबर 2022 रोजी बी.बी. हांजी इंटरनॅशनल स्कूल यमकनमर्डी बेळगावी आयोजित सीबीएसई साऊथ झोन रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022 चे शिवगंगा स्केटींग क्लब वर आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत सुमारे 1300 स्केटर्स सहभागी झाले होते. बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन चे स्केटर्स सीबीएसई शाळे मध्ये शिकत असलेले सहभागी स्केटर्सनी 4 सुवर्ण, 5 रौप्य 1 कांस्य अशी एकूण 10 पदके जिंकली

तपशील परिणाम
स्पीड स्केटिंग
अवनीश कामण्णावर 2 सुवर्ण
सत्यम पाटील 1 सुवर्ण
अनघा जोशी १ सुवर्ण
आर्या कदम 2 रौप्य
सौरभ साळोखे 1 रौप्य
सार्थक चव्हाण 2 रौप्य
भव्य पाटील 1 कांस्य

वरील सर्व स्केटिंगपटू गुड शेफर्ड सेंट्रल स्कूल स्केटिंग रिंक KLE स्केटिंग रिंक लिंगराज कॉलेज कॅम्पस बेळगाव येथे स्केटिंग सराव करत असुन त्यांना स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, विठ्ठल गगणे, सक्षम जाधव, अनुष्का शंकरगौडा, क्लिफ्टन बेरेटो यांचे मार्गदर्शन लाभत आहे आणि त्यांना डॉ प्रभाकर कोरे, शाम घाटगे, राज घाटगे, गुड शेफर्ड सेंट्रल स्कूलच्या मुख्याध्यापिका, श्रीमती के सरला,पीई शिक्षक इम्रान बेपारी
इंदुधर सीताराम केआरएसए सरचिटणीस, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर यांचे प्रोत्साहन मिळत आहे

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!