रविवार दिनांक 8 जानेवारी रोजी बेळगाव उत्तर भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कारणास्तव हेच काम कडून उद्या विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत विद्युत पुरवठा ठप्प असणार आहे.
शिवाजीनगर,वीरभद्र नगर, आरटीओ सर्कल, जिना बकुळ, कोल्हापूर सर्कल, सिव्हिल हॉस्पिटल रोड,सुभाष नगर, रामदेव हॉटेल, नेहरूनगर, विश्वेश्वरया नगर,हनुमान नगर,रेल नगर,सदाशिवनगर,टीव्ही सेंटर कॉलनी, कुमार स्वामी ले आऊट, बॉक्साईट रोड, विजयनगर, जयनगर,सैनिक नगर, पाईपलाईन नगर,लक्ष्मी टेकडी, विनायक नगर, वैभव नगर,न्यू वैभव नगर, बसव कॉलनी, अजझम नगर,संगमेश्वर नगर, शाहूनगर,विनायक नगर,ज्योती नगर, एपीएमसी नगर, उषा कॉलनी,सिद्धेश्वर नगर,आंबेडकर नगर,कॉलेज रोड, चन्नम्मा चौक, कोर्ट कंपाऊंड ,काकतीवेस रोड , गॅंगवाडी,आयोध्या नगर, केएलई रोड,सुभाष नगर, मनपा कार्यालय, पोलीस आयुक्तालय या भागातील पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.