रामसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते रवी कोकीतकर यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याची घटना हिंडलगा येथे घडली आहे.दोन अज्ञात व्यक्तींनी कार मधून जात असलेल्या रवी कोकितकर यांच्यावर गोळीबार केला.रवी कोकितकर यांच्या मानेला गोळी लागली असून त्यांना उपचारासाठी के एल ई इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.रवी कोकीतकर यांचा चालकही गोळीबारात जखमी झाला आहे.
रवी कोकितकर यांच्यावर हिंडलगा येथे गोळीबार
By Akshata Naik

Must read
Previous articleउत्तर भागातील वीज पुरवठा उद्या खंडित
Next articleकॅपिटल वन एकांकिका स्पर्धा वेळापत्रक जाहीर