कर्नाटक महाराष्ट्र व गोवा तिन्ही राज्यात मानाच्या समजल्या जाणाऱ्या बहुचर्चित एकांकिका स्पर्धांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.वाचकांसाठी व नाट्यरसिकांसाठी आम्ही ते प्रसिद्ध करीत आहोत.
संस्थेतर्फे या स्पर्धा सर्वांसाठी खुल्या असून काही जागा राखून ठेवल्या आहेत एकांकिकाच्या सादरीकरणाची वेळ एक तासाची असून संस्थेने बेळगाव नाट्य रसिकांनी आपल्या सोयीनुसार स्पर्धा पाहण्यास जरूर यावे पण प्रयोग सुरू असताना व्यत्यय आणू नये.एकांकिका सुरू असताना कोणालाही मध्येच नाट्यगृहात प्रवेश दिला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी असे सूचना संस्थेतर्फे शिवाजीराव हंडे यांनी केली आहे.