चिक्कोडी शहरातील डीवायएसपी कार्यालयाच्या आवारात साप दृष्टीस पडला .त्यामुळे या ठिकाणी काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यालयाच्या आवारात सुमारे तासभर तळ ठोकून बसलेल्या साप या ठिकाणी घुटमळत होता.या प्रकरणाची माहिती स्थानिक नागरिकांनी सर्पमित्र महेश यांना दिली. यावेळी सर्पमित्र महेश यांनी सापाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडले.



