केळकर बाग येथील किलबिल बाल मंदिरात विश्व मंगल सभेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे आज सायंकाळी पाच ते साडे सहा वेळेत ही बैठक होणार आहे
या बैठकीत गार्डन्स क्लबच्या माझ्या अध्यक्षा दीपा देशपांडे या सेंद्रिय पद्धतीने परसबाग फुलवा या विषयावर बोलणार आहेत तरी सर्वांनी या सभेला उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.



