नोकरी हवी आहे मग थांबा तुमच्यासाठी खास जीवन संघर्ष फाउंडेशनने नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे.
आता नोकरी करिता इकडे तिकडे फिरत राहण्यापेक्षा आजच जीवन संघर्ष फाउंडेशनच्या एम्प्लॉयमेंट ब्युरो कडे अर्ज करा आणि नोकरीची सुवर्णसंधी मिळवा.
अर्ज करण्याकरिता तुम्हाला आंबेवाडी क्रॉस हिंडलगा येथील हॉटेल लेमन लीफ खाली जीवन संघर्ष फाउंडेशनच्या कार्यालयाला भेट द्यायची आहे आणि आपले नाव रजिस्टर करायचे आहे.
अधिक माहितीसाठी ८०७३८३५०१५ या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन जीवन संघर्ष फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.