मंडोळी येथील रहिवासी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते , सीमातपस्वी धाकलू लक्ष्मण ( डी. एल .) आंबेवाडीकर यांचे दि. 13 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. तालुका विकास बोर्डाचे ते माजी सदस्य होते. तसेच सह्याद्री सोसायटीचे माजी व्हाइस चेअरमन होते. सीमा प्रश्नांसाठीच्या सर्व लढायांमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन सुना,दोन विवाहित मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी दुपारी 3 वाजता होणार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी होणार आहे.
सीमातपस्वी,ज्येष्ठ समिती नेते डी. एल .आंबेवाडीकर यांचे निधन
By Akshata Naik

Must read
Previous articleअँड. नागेश सातेरी अम्रुत महोत्सव सोहळा समितीचीमंगळवारी बैठक