बेळगाव ः प्रगतिशील लेखक संघाच्या वतीने सोमवार दि. २६ जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. यावेळी संघाच्या सदस्या रोशनी हुंद्रे व सदस्य मधु पाटील यांची शाहू महाराज यांच्या जीवनावर भाषणे होणार आहेत. गिरीश काँप्लेक्स, कार पार्किंग एरिया, रामदेव गल्ली बेळगाव येथे सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यवाह क्रुष्णा शहापूरकर यांनी केले आहे.
प्रगतिशील लेखक संघातर्फेसोमवारी शाहू जयंती
By Akshata Naik
Previous articleपत्नीनेच काढला पतीचा काटा
Next articleघटप्रभा नदीत मृत मासांचा खच :परिसरात दुर्गंधी