रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल तर्फे खादरवाडी हायस्कूल येथे मुलींना मासिक पाळी व्यवस्थापनवर परिसंवाद आयोजन करण्यात आला होता.
यावेळी Rtn डॉक्टर रेणू पट्टणशेट्टी यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
यावेळी इव्हेंट चेअरमन रोटेरियन मनीषा आळवणी. अस्मिता जोशी. कीर्ती हुल्लोळी कविता गवळी आणि शाळेच्या शिक्षिका उपस्थित होत्या
मासिक पाळी व्यवस्थापनावर विद्यार्थ्यांशी परिसंवाद
