चलवेनहट्टी येथील संयुक्त B.G. Boy’s तालीम यांच्या वतीने पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले
स्वातंत्र्य दिनाच्या अवचित साधून हा कार्यक्रम करण्यात ११७ पटसंख्या असलेल्या या शाळेतील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे प्रत्येकी एक वही एक पेन अशी भेटवस्तू देण्यात आली तसेच असा आदर्श उपक्रम करून संयुक्त B.G. Boy’s तालीम यांनी खरोखरच कौतुकास्पद कामगिरी केली यासाठी शाळा सुधारणा समितीचे वतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे तसेच याप्रसंगी शाळा सुधारणा समितीच्या वतीने संयुक्त B.G. Boy’s तालीम यांचे आभार मानले आहे