महिला विद्यालय मराठी प्राथमिक शाळेत चव्हाट गल्ली क्लस्टर तर्फे प्रतिभा कारंजी स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या .यावेळी क्लस्टर चे C.R.P. श्री बेळगुंदकर यांनी प्रास्ताविक केले .
याप्रसंगी नगरसेवक माडीवाले,व सौ. मुल्ला हजर होते.तसेच शिक्षक संघाचे पदाधिकारी हेबळ्ळी ,सोगलंण्णावर , बसन्नावर राचन्नावर तसेच चव्हाट गल्ली क्लस्टर शाळेतील सर्व शिक्षक , विद्यार्थी हजर होते.
यावेळी सुत्रसंचालन दिपाली सुखये यांनी केले.तर स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शुभांगी पंडित यांनी केले.