खणगाव खुर्द येथे सोमवार दि. २८ रोजी श्री जोतिबा देवाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा आयोजित करण्यात आला आहे. येथील जोतिबा भक्त बाळाराम कोळंद्री यांच्या निवासस्थानी मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा झाला . त्यानिमित्त सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत गावातून मूर्तीची भव्य मिरवणूक निघाली . दुपारी दोन ते सायंकाळी सहापर्यंत व मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम करून कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी भाविकांनी देवाचे दर्शन घेतले .
जोतिबा देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना
By Akshata Naik

Previous articleशिक्षिका मृणाल गांजाळे यांना यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’
Next articleराष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार-2023 साठी आवाहन