बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक यांची बैठक बुधवार दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता रंगुबाई भोसले पॅलेस रामलिंग खिंड गल्ली बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे या बैठकीस पदाधिकारी कार्यकर्ते व नागरीक यांनी उपस्थित रहावे अशी विनंती दीपक दळवी अध्यक्षशहर महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या वतीने करण्यात आली आहे