No menu items!
Friday, February 21, 2025

खुल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असोच्या वतीने आयोजित स्पर्धा उसाहात पार

Must read

बेलगाम जिल्हा रोलर स्केटिंग असो तर्फे आयोजित खुल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धां मोठ्या उत्साहात पार पडली या स्पर्धेचे उदघाटन व बक्षीस वितरण समारंभ युवा नेते व समाजसेवक आलन मोरे यांच्या शुभ हस्ते झाले यावेळी अक्षता सावंत, सुर्यकांत हिंडलगेकर स्केटर आणि त्यांचे पालक मोठया प्रमाणात उपस्थीत होते.या स्पर्धेत बेळगाव जिल्हातिल सुमारे 120 स्केटिंग खेळाडू नी सहभाग घेतला होता

विजेत्या स्केटर्सची नावे खालील प्रमाणे
5 वर्षांच्या मुली
सई आनंदाचे 2 सुवर्ण
रुही आहेजा 2 रौप्य

6 वर्षाची मुले
अद्विक 2 सुवर्ण
हर्ष माने 2 रौप्य
कियान कदम 1 कांस्य

6 ते 8 वर्षाची मुले
प्रीतम बागेवाडी 2 सुवर्ण
समर्थ माने 2 रौप्य
रुतांश गोंदकर 2 कांस्य

6 ते 8 वर्षाच्या मुली
सोनम धामणेकर 2 सुवर्ण
क्रिशा भोसले 2 रौप्य
स्नेहा पाटील 2 कांस्य

8 ते 10 वर्षाची मुले
रुहान मडे 2 सुवर्ण
अनमोल चौगुले 2 रौप्य
गणेश गुरव 2 कांस्य

8 ते 10 वर्षाच्या मुली
सान्वी भोसले 2 सुवर्ण
तुलसी 2 रौप्य
विप्रा 2 कांस्य

10 ते 12 वर्षाची मुले
आर्या कदम 2 सुवर्ण
राजेश 2 रौप्य

10 ते 12 वर्षाच्या मुली
प्रांजल पाटील 2 सुवर्ण
ऋतरा दळवी 2 रौप्य
दुर्वा पाटील 2 कांस्य

12 ते 15 वर्षाची मुले
सर्वेश पाटील 2 सुवर्ण
आदर्श नाईक 2 रौप्य
आशिष अंगडिकर 2 कांस्य

12 ते 15 वर्षाच्या मुली
अनघा जोशी 2 सुवर्ण

15 ते 18 वर्षाची मुले
सौरभ साळोखे 2 सुवर्ण
सिद्धार्थ पाटील 2 रौप्य

15 ते 18 वर्षाच्या मुली
जान्हवी तेंडुलकर 2 सुवर्ण

18 वर्षावरील मुले
ऋषीकेश पसारे 2 सुवर्ण

इनलाइन स्केटिंग विजेते
6 वर्षाची मुले
अद्विक 2 सुवर्ण
प्रणित 1रौप्य, 1कांस्य
जोएल कार्व्हालो 1कांस्य, 1रौप्य

6 वर्षाच्या मुली
श्रीषा हुद्दार 2 सुवर्ण

6 ते 8 वर्षाची मुले
आर्यन कोटगी 2 सुवर्ण
नागेंद्र 2 रौप्य

6 ते 8 वर्षाच्या मुली
आराध्या 2 सुवर्ण
धीर्ती वेसने 2 रौप्य
अर्णवी 2 कांस्य

8 ते 10 वर्षाची मुले
मनन आबिगा 2 सुवर्ण

10 ते 12 वर्षाची मुले
आरशान माडीवाले 1 सुवर्ण, 1रौप्य
आर्यन तुंगल 1 रौप्य,1 सुवर्ण

10 ते 12 वर्षाच्या मुली
अमिषा वेर्णेकर 2 सुवर्ण
श्रीनिधी 2 रौप्य

12 ते 15 वर्षाच्या मुली
आण्वी सोनार 2 सुवर्ण

15 ते 18 वर्षाच्या मुली
आरुषी 2 सुवर्ण

वरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगेश कुलकर्णी,विशाल वेसणे, मंजुनाथ मंडोळकर,सोहम हिंडलगेकर, सक्षम जाधव,सागर चौगुले, विराज गावडे, प्रशांत कांबळे ऋषीकेश पसारे श्री रोकडे,तेजस साळुंखे,व इतर यांनी सर्वांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!