नक्षत्र कॉलनी बुडा स्कीम नंबर 51 येथे आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अनगोळकर फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर उपस्थित होते .
यावेळी त्यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार हार अर्पण करण्यात आला .त्यानंतर सुरेंद्र अनगोळकर यांना सन्मानित करण्यात आले .
याप्रसंगी माणिक कांबळे ,विशाल कांबळे ,कार्तिक मुट्टेणावर ,गीता ,सुरेख कांबळे ,निकिता कांबळे ,अभिषेक कांबळे ,प्रिया कांबळे ,पूनम कांबळे यांच्यासह या भागातील सर्व नागरिक उपस्थित होते.