कणबर्गी येथील ज्योतिरलिंग गल्ली च्या मुलांनी दिवाळी निमित्त गल्लीत मल्हार गड हा किल्ला सकारला आहे.किल्ला बनविण्यासाठी साहिल मुचंडीकर, प्रसाद पाटील, ओमकार मुचंडीकर,जोतिबा किल्लेकर,सिद्धार्थ मुचंडीकर, सुमित मुचंडीकर,निवृत्ती मुचंडीकर,सिदांत जेदे,सोमनाथ मालाई,सस्वेश पाटील,कमलेश पाटील,प्रकाश चौगुले,सागर चौगुले,नागराज मुचंडीकर,रोहन मुचंडीकर, रोहित मुचंडीकर,सिद्धार्थ मुतगेकर,भैरू मुचंडीकर यांनी परिश्रम घेतले आहे. किल्ला पाहण्यासाठी गावकरी गर्दी करत आहेत.
मराठा वाडा, ज्योतिर्लिंग गल्ली कणबर्गी येथील बालचमुनी बनविला मल्हार गड किल्ला
By Akshata Naik

Must read
Previous articleदिवाळी निमित्त जवानांना फराळाचे वाटप
Next articleखानापुरात शुक्रवारपासून शस्त्र प्रदर्शन