महानगरपालिकेतील निवृत्त कर्मचारी व दलित संघटनेचे नेते अर्जुन देमट्टी यांचे शुक्रवारी निधन झाले त्यांच्या निधनाबद्दल रविवार दिनांक 19 रोजी दुपारी चार वाजता शोक सभेचे आयोजन करण्यात आले आहे गाडी मार्ग शहापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन येथे या सभेचे आयोजन करण्यात आले असून या शोक सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.