बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्सचा सहभाग संघ 39 व्या कर्नाटक राज्य रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप आणि शालेय खेळ राज्य रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2 ते 11 नोव्हेंबर 2023 बेंगळुरू, तुमकूर आणि मंगलोर कर्नाटक येथ्ये पार पडल्या या चॅम्पियनशिपमध्ये 13 जिल्ह्यांतील सुमारे 400+ खेळाडूंनी सहभाग नोंदवला.या सपर्धेत बेळगावच्या स्केटरर्सनी 18 सुवर्ण 12 रौप्य आणि 24 कांस्य अशी एकूण 54 पदके जिंकली
पदक विजेत्या स्केटरचे नाव
३९ वे राज्य स्पीड स्केटिंग
अवदूत मोरे ३ सुवर्ण
सौरभ साळुंखे 1 सुवर्ण 1 रौप्य
सई पाटील १ सुवर्ण
अवनीश कामन्नवर 1 रौप्य 2 कांस्य
कुलदीप बिर्जे 3 कांस्य
दुर्वा पाटील 1 रौप्य 1 कांस्य
विश्वतेज पवार 1 रौप्य 1 कांस्य
विशाखा फुलवाले 2 कांस्य
श्री रोकडे 1 कांस्य
अनघा जोशी १ कांस्य
सत्यम पाटील १ कांस्य
शालेय खेळ गती राज्य पदक विजेता
जान्हवी तेंडुलकर २ सुवर्ण
श्री रोकडे 2 सुवर्ण
करुणा वाघेला 1 रौप्य 2 कांस्य
साईराज मेंडके 1 कांस्य
रुत्विक दुबाशी 2 कांस्य
रश्मिता अंबिगा 1 कांस्य
३९ वे राज्य फ्री स्टाईल स्केटिंग पदक विजेते
अवनीश कोरीशेट्टी 1 सुवर्ण 1 कांस्य
रश्मिता अंबिगा २ सुवर्ण
हिरेन राज 2 सुवर्ण
आर एस वुज्वल साई 1 सुवर्ण
अभिषेक नवले 1 रौप्य
प्रीती देवरमणी (नावले) 1 कांस्य
जयध्यान राज 1 सुवर्ण 1 रौप्य
देवेन बामणे 1 सुवर्ण 1 कांस्य
द्रुष्टी अंकले 1 कांस्य
अल्पाइन आणि डाउनहिल पदक विजेता
साईराज मेंडके 1 सुवर्ण 1 कांस्य
अमेय याळगी 2 रौप्य
शुभम साखे 1 कांस्य
आर टीस्टिक स्केटिंग पदक विजेता
खुशी आगिमणी 3 रौप्य
रोलर डर्बी स्केटिंग
शर्वरी दड्डीकर
शेफाली शंकरगौडा
सई शिंदे
खुशी घोटीवरेकर
वरील सर्व स्केटर्स केएलई स्केटिंग रिंक आणि गुड शेफर्ड स्केटिंग रिंक व शिवगंगा स्पोर्ट्स क्लब येथे स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा आणि विश्वनाथ येल्लूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असुन ,त्याना
डॉ प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडोलकर, इंदुधर सीतार्म सरचिटणीस केआरएसए, यांचे प्रोत्साहन मिळत आहे