No menu items!
Wednesday, June 4, 2025

महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेसाठी वरेरकर नाट्यसंघातर्फे उद्या ऑडिशन

Must read

यंदा होणाऱ्या राज्यस्तरीय महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेसाठी वरेरकर नाट्य संघ बेळगावतर्फे, इयत्ता ७ वी ते १० वी च्या शालेय मुला-मुलींचे ऑडिशन रविवार दि. १९ रोजी सकाळी १०.३० वाजता वरेरकर नाट्यसंघ येथे घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी वरेरकर नाट्य संघ हेरवाडकर हायस्कूलजवळ, स्वयंभू गणेश मंदिरसमोर, टिळकवाडी बेळगाव .. ८१२३२७०८३३ ९११०४१०५४२/ यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!