डिसेंबर 2023 मध्ये बेळगाव येथे कर्नाटकचे अधिवेशन होणार आहे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच महाराष्ट्र एकीकरण समितीच्याव तीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते. महामेळाव्यासंदर्भा विचार विनिमय करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची बैठक बुधवार दिनांक 22नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 3=00 वाजता मराठा मंदिर बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे.सभासदांनी वेळेवर उपस्थि त राहावे असे अध्यक्ष
श्री.दीपक दळवी कळवितात.