फॅशन आयकॉन ऑफ india 2023बेंगलोर येथे झालेल्या राज्यस्तरीय (State Leval)फॅशन शो 15 ते 20 वयोगटा मध्ये संजय पाटील गोमटेश स्कूल जिल्हा बेळगाव येथे इयत्ता दहावी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कुमारी प्रीती सदा हल्लियालकर हिने प्रथम क्रमांक मिळवून विनर झाली आहे .तिचे सगळीकडे कौतुक होत आहे तिला पुढील स्पर्धेसाठी अनेक शुभेच्छा देण्यात येत आहे
फॅशन आयकॉन ऑफ india प्रिती सदा हल्लियालकर
By Akshata Naik

Previous articleस्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांचा सत्कार
Next articleशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न