बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासमवेत सरदार मैदानावरील हस्तकला प्रदर्शनाला भेट दिली. आणि येथील विविध हस्तशिल्पांचा पहिली .
या प्रदर्शनात त्यांनी पारंपारिक हस्तकलेचे कौतुक आणि कलाकारांना प्रोत्साहन दिले .यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की,सर्वानी संस्कृती जपली पाहिजे आणि तरुण पिढीला कलाकुसर विकसित करण्यास मदत केली पाहिजे, यामुळे राज्य आणि राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असे सांगितले .