सेंट मेरी स्कूलमध्ये शिकत असलेला बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या स्केटर्स मास्टर साईराज मेंडके हा 2 वेळा आरएसएफआय नॅशनल आणि 2 वेळा एसजीएफआय राज्य पदकविजेता असलेला साईराज चा सेंट मेरी स्कूल कॅम्प बेळगावी शाळेच्या प्रांगणात साईराजचा गौरव करन्यात आला हा सत्कार मॅडम जस्मिन रुबडी मुख्याध्यापक सेंट मेरी स्कूल यांच्या हस्ते झाला यावेली मॅडम मंगल पाटील , श्री. सचिन पिल्लई पीई सर स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, श्री श्रीकांत मेंडके व अर्चना मेंडके उपस्थित होते.
सेंट मेरी शाळेत साईराज मेंडके यांचा सत्कार
By Akshata Naik

Next article20 जानेवारीला करणार लाक्षणिक उपोषण