बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमी, च्या वतीने दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी गोवावेस स्विमिंग पूल स्केटिंग रिंक वर प्रजासत्ताक दिनी स्केटिंग रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये 4 ते 16 वयोगटातील सुमारे 50 स्केटर सहभागी झाले होते. एकूण 2 किमी अंतर कव्हर करत प्रजासत्ताक दिनाची ही रॅली “भारत माता की जय आणि वंदे मातरम्” ची घोषणा देत पूर्ण झाली.या रॅलीचे उद्धघाटन श्री गणेश दडीकर यांच्या हस्ते रॅली ची सुरवात करन्यात आली या वेळी त्यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन समनित करन्यात आले या प्रसंगी, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, सक्षम जाधव , विशाल वेसने बेलगाम रोलर स्केटिंग अकॅडमी चे पालक व स्केटर्स उपस्थित होते.
बेळगाव रोलर स्केटिंग अकॅडमी प्रजास्ताक दिन स्केटिंग रॅली 2024
By Akshata Naik

Must read
Previous articleगडमोहिम फत्ते
Next articleटॉप टेन शरीर सौष्ठव स्पर्धा -मोर्डेन जिम